पैगंबर अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर ज्या कटीबद्धतेने फज्र [ पहाटेच्या] च्या सुरुवातच्या सुन्नत (ऐच्छीक) ची…

पैगंबर अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर ज्या कटीबद्धतेने फज्र [ पहाटेच्या] च्या सुरुवातच्या सुन्नत (ऐच्छीक) ची पाबंदी करत,तेवढी अन्य कोणत्याच ऐच्छीक नमाज ची एवढी पाबंदी करत नसत

आईशा अबुबकर रजिअल्लाहु अनहा वर्णन करते की: पैगंबर अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर ज्या कटीबद्धतेने फज्र [ पहाटेच्या] च्या सुरुवातच्या सुन्नत (ऐच्छीक) ची पाबंदी करत,तेवढी अन्य कोणत्याच ऐच्छीक नमाज ची एवढी पाबंदी करत नसत.

[صحيح] [متفق عليه]

الشرح

सदर हदिस मधे नमाज फज्र मधील सुरवातच्या दोन रकाअत सुन्नत नमाज चे महत्व व तिची पाबंदी, नियमीततेचे वर्णन आले आहे.मा आईशा रजिअल्ला अनहा सांगते की प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लमांनी यावर खुप जोर दिला.

فوائد الحديث

नफील नमाज त्या उपासना आहेत ज्या फरायझच्या शिवाय अदा केल्या जातात, आणि येथे उद्दिष्ट त्या नमाजे आहेत ज्या फरायझसोबत जोडलेल्या असतात.

(रवातिब) नफील नमाज: फज्रच्या आधी दोन रकअत, झुहरच्या आधी चार रकअत आणि त्यानंतर दोन रकअत, मगरीब नंतर दोन रकअत, आणि इशाच्या नंतर दोन रकअत.

फज्रच्या दोन सुन्नत नमाजे स्थायी आणि प्रवासी दोघांनाही अदा करता येतात, तर झुहर, मगरीब आणि इशाच्या सुन्नत नमाजे फक्त स्थायी व्यक्ती अदा करू शकतो.

फज्रच्या दोन सुन्नत रकअत वाचाव्यात, त्यामुळे त्या सोडू नयेत.

التصنيفات

Virtue of Voluntary Prayer, Regular Sunnah (Recommended) Prayers