إعدادات العرض
1- काही लोक शुक्रवारची नमाज सोडून देतील किंवा अल्लाह त्यांच्या हृदयावर शिक्कामोर्तब करील आणि मग ते गाफिल लोकांपैकी असतील
2- “जो कुणी तीन जुमांच्या नमाजेला हलके समजून सोडतो, त्याच्या हृदयावर अल्लाहने ठसा उमटवला.”