Prescribed Punishments

Prescribed Punishments

1- निश्चितच सर्वोच्च अल्लाह ने काही अत्यावश्यक कर्तव्ये निश्चित केली आहेत, तुम्ही त्यांचा अनादर करु नका, काही मर्यादा निश्चित केल्या आहेत, त्यांचे उल्लंघन कदापी करु नका, काही गोष्टी हराम केल्या आहेत, तुम्ही त्या हराम गोष्टींना वैध करु नका, काही गोष्टीबाबत अल्लाह ने मौन बाळगले आहे, तुमच्यावर दया म्हणुन विसरुन नव्हे, म्हणुन तुम्ही त्याबद्दल विनाकारण प्रश्न विचारु नका